चिकणपाडा

सकाळी गणपत्ती बाप्पाचं आगमन, अन् घरात तिघांचे मृतदेह, मृतांमध्ये गरोदर महिला, भयंकर माहिती आली समोर…

सध्या जगभरात गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिर पाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. ...