Rohit Sharma : वनडेतील निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, सर्वकाही स्पष्टच सांगीतलं, म्हणाला..
Rohit Sharma : भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयानंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार का, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याआधी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही रोहित निवृत्ती जाहीर करेल का, याची चर्चा रंगली होती. मात्र, … Read more