जम्मू राजौरी

लग्नाची तयारी सुरू असताना कुटूंबावर दुःखाचा डोंगर, देशासाठी लढताना तरुणाला वीरमरण…

जम्मू राजौरीत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आग्राचे सुपुत्र कॅप्टन शुभम गुप्ता शहीद झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना मिळाली. ही ...