Kolhapur News : नोकरीची ऑर्डर घेऊन घरी येत असताना महिलेचा टेम्पोखाली सापडून जागीच मृत्यू, कोल्हापुरातील भयंकर घटना

Kolhapur News : कोल्हापूरमधून एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाली आणि ऑर्डर घेऊन घरी येत असतानाच अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. ही घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर केदारगावजवळ घडली. जयश्री या टेम्पोखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. यामुळे हळहळ व्यक्त केली … Read more