John Koum : आईसोबत मोलमजुरी केली अन् दुकानातला छोटू झाला अब्जाधीश, वाचा संघर्षाची कहाणी…

John Koum : जान कोम यांचे नाव तुम्ही कदाचितच ऐकले असेल, पण जेन त्याने बनवलेले प्रॉडक्ट आज जगभरातील लोक दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात वापरतात. मोठ्या कष्टाने मोठ्या संघर्षाने त्यांनी हे कमवलं आहे. त्यांचा जन्म युक्रेनच्या कीव शहरात झाला. त्या काळात युक्रेन सोव्हिएत युनियनचा भाग होता. पूर्व युरोपमध्ये साम्यवाद पसरल्यानंतर कोम यांच्या आईने अमेरिकेत स्थायिक होण्यास … Read more