जालंधर

Panjab : एका मिनीटात संपलं अख्खच्या अख्ख कुटुंब, घरातील फ्रीजच्या भीषण स्फोटात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Panjab : पंजाबमधील जालंधरमध्ये रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. अक्षय, ...