Viral Video : तरुण मॉर्निंग वॉकला गेला, रिक्षा आली अन् घडलं भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडिओ झाला व्हायरल..

Viral Video : सध्या उत्तप्रदेशमधून एक काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या चिमुकल्याला रिक्षाने चिरडले असून ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या भयंकर अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथील जालौनमध्ये भरधाव ऑटोने एका तरुणाला चिरडले. हा अपघात इतका … Read more