Nitish Kumar : ज्याची भीती होती तेच घडलं, नितीशकुमारांनी मारली पलटी; काढला भाजप सरकारचा पाठिंबा
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत संबंध तोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारमधून जेडीयूने पाठिंबा काढून घेतल्याने केंद्रातील मोदी-शहा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. मणिपूरमधील जेडीयूचा पाठिंबा काढण्याचा निर्णय मणिपूर विधानसभेत 60 जागांपैकी जेडीयूकडे सुरुवातीला 6 आमदार होते. मात्र, त्यातील … Read more