प्रसिद्ध अभिनेत्याला हार्टअटॅक, विषारी किडा ठरलं कारण, धक्कादायक माहिती आली समोर…

अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अलीकडेच, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेचा अभिनेता जेमी डोर्ननला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या मित्राने उघड केले की त्याला हृदयविकाराची लक्षणे आहेत. पोर्तुगाल दौऱ्यावर असताना त्यांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवली. जेमी डॉर्ननने एका किड्याला हात लावला, पण त्यानंतर जेमीच्या छातीत दुखू लागलं. … Read more