Gold and silver : सोनं चांदी अचानक झालं स्वस्त झालं! तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी दर झाले कमी
Gold and silver : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा दर प्रति तोळा 10 हजार रुपयांनी वाढून तो 90 हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 12 हजार रुपयांनी वाढून एक लाख रुपयांच्या वर जाऊन पोहोचला आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी या दोन … Read more