Valmik Karad : ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं; दुसऱ्या पत्नीच्या नावावरील मोठं घबाडही आलं उघडकीस
Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मकोका कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या विविध कारवायांचे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील प्राइम लोकेशनवर असलेल्या दोन ऑफिस स्पेस त्याने ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावावर खरेदी … Read more