टोल वाचवायच्या नादात ७ जणांनी गमावला जीव, नाशिक अपघाताच्या काही मिनीटे आधी गाडीतून उतरलेल्या तरूणाने सांगीतला थरार

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर एक भीषण वाहन अपघात घडून, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना झाला, ज्यामध्ये लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. नाशिक-निफाड-नाशिक हा थेट मार्ग असला तरी, ओढे टोल वाचवण्यासाठी वाहन सय्यद पिंपरी रस्त्याकडे … Read more