Pune news : पुण्यात डंपरची ॲक्टिवाला धडक, आईच्या डोळ्यादेखत लहान मुलाचा मृत्यू, जमावाने पेटवला डंपर…

Pune Accident : पुण्यातुन अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. डंपरने दिलेल्या धडकेत ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या आई समोर ही दुर्दैवी घटना घडल्याने मुलाची आई टाहो फोडून रडत होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील … Read more