डी मार्ट

भयंकर! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यात निघाल्या अळ्या, संतप्त ग्राहकांची कारवाई करण्याची मागणी

अमरावतीत एका ग्राहकाला बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. नारायण कराडे यांनी डी मार्ट मॉलमधून विविध वस्तूंसह बिस्किटांची खरेदी केली होती. मात्र, घरी बिस्किटांचा ...