मुंबईत महिला डॉक्टरने संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी चर्चच्या फादरकडे दिली चिठ्ठी, भयानक कारण आले समोर
वसईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे ३९ वर्षीय महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी आत्महत्या केली आहे. त्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत होत्या. डॉ. डेलिसा यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. विशेष म्हणजे, नुकतीच त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. आत्महत्येपूर्वी डेलिसा यांनी एक चिठ्ठी चर्चच्या … Read more