Thane news : पोलीस भरती स्वप्नच राहिलं; ठाण्यातील तरुणाने संपवले जीवन, चिठ्ठीत लिहीली ‘या’ पोलिसांची नावं

ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात आणि पोलीसमध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपले या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनीष उतेकर असे या तरुणाचे नाव आहे. मनीष उतेकर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणार आहे. तो आर्मी भरती … Read more