Tanishq : तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांच्या पायात गोळ्या घातल्या, २ पोती दागिने जप्त
Tanishq : बिहारमधील अराह येथील गोपाली चौक परिसरातील तनिष्क शोरूममध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर दरोडा पडला. तीन दुचाकींवर आलेल्या सहा चोरट्यांनी तब्बल 25 कोटी रुपयांचे दागिने लुटले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाठलाग केला, त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन आरोपींना गोळ्या लागल्या आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन पोती भरून दागिने, दोन पिस्तुलं आणि 10 … Read more