Kerala : हातोड्याने डोकी फोडली, आजी, भाऊ व गर्लफ्रेंडसह फॅमिलीतील ५ जणांची क्रुर हत्या; पोलिसांना सांगितलं कारण

Kerala : केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. २३ वर्षीय अफान नावाच्या तरुणाने आपल्या कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर त्याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आणि कौटुंबिक तणावामुळे त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या करण्याची पद्धत आणि तपशील … Read more