Ratnagiri News : किडनी स्टोनचा त्रास, घेतला धक्कादायक निर्णय, कुटूंबाचा आक्रोश…

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी आजारपणाला कंटाळून आसूदमधील व्यक्तीने जीवन संपवले आहे. मनोज बळीराम जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आसूद तेलीवाडी येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण … Read more