दत्ता बाबाराव जाधव

ठाकरेंना मोठा धक्का! एकामागून एक नेत्यांनी शिवबंधन सोडलं, नाशकातील बडा नेता शिंदे गटात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. ...