दारानगर

महिला IPS झाली म्हणून गावात झाला सत्कार, नंतर पोलिसांनी महिलेला केली अटक, नेमकं काय घडलं…

उत्तर प्रदेश येथील दारानगर गावात एक महिला गेल्या काही दिवसांपासून स्वत:ला आयपीएस असल्याचा बनाव करत होती. या महिलेने पोलिसांचा गणवेश घातला होता, यामुळे अनेकांना ...