Maratha Reservation : माझी व्यथा समजून घ्या..; तरुणाने तहसीलदारांच्या कक्षात अंगावर डिझेल ओतलं अन्…

Maratha Reservation : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी तहसीलदारांच्या कक्षात स्वतःला कोंडून घेऊन एका तरुणाने आत्मदहन करण्यासाठी डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र धस असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी त्याने शिराळा तहसीलदार … Read more