Amruta Fadnavis : Video : रोडवर मोठं ट्रॅफिक अन् झुमका गाण्यावर अमृता फडणवीसांचा राडा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले…

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. त्यांच्या गाण्यांमुळे, तर कधी त्यांच्या ड्रेसिंगमुळे त्या ट्रोल होतात. सोशल मीडियावर त्या सतत चर्चेत असतात. अनेक विषयांवर त्या ठामपणे मत मांडतात. तसेच रील्स व फोटोज शेअर करत असतात. कधी त्यांच्या पोस्टचे कौतुक होतं, तर कधी त्या … Read more

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिंदेंच्या बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या एका नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या आमदार किशोर पाटलांच्याच मतदार संघात हे घडलं आहे. जळगावमध्ये भाजप मित्रपक्षानेच शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. भडगावचे नगरसेवक लखीचंद पाटील यांनी भाजपमध्ये … Read more

शिंदे, दादांना सोबत घेऊनही भाजपला झटका! लोकसभेत मविआ ४५ जागा जिंकणार; नव्या सर्वेने भाजपची उडाली झोप

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड त्यानंतर अजित पवारांचे बंड यामुळे राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जवळ येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार यांची चांगलीच चर्चा होत असते. अशात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची … Read more

भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, पुण्यातील बड्या महिला नेत्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

राज्यात भाजपचे काही नेते अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी. त्या नाराज असल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पुण्यातील चांदणी चौकाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपने मोठमोठे होर्डिंग्स पुण्यात लावले आहे. त्यावर भाष्य करत … Read more

संभाजी भिडेला अटक करा नाहीतर मी त्यांचा मर्डर करेल; माजी मंत्र्याची थेट धमकी, गृहमंत्र्यांनाच..

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे ते वादात सापडले आहे. अनेक नेते, पक्ष त्यांच्यावर आक्रमक झाले असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळळी आहे. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे देखील दाखल झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात आंंदोलने … Read more

‘संभाजी भिडे आमचे गुरुजी’, फडणवीसांच्या विधानावर मिटकरी म्हणाले, या नीच प्रवृत्तीच्या माणसाला…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे वादात सापडले आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक नेते संताप व्यक्त करत असून अनेकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. संभाजी भिडेंमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. याचा परीणाम पावसाळी अधिवेशनातही दिसून … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉम्युला आला समोर; राष्ट्रवादीची पुन्हा हवा, तर शिंदे गटाला मोठा धक्का

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही ८ मंत्रिपदे मिळाली आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का होता. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. शिवसेनेसोबतच भाजपचे आमदारही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी आपल्या गटाला ९ … Read more

अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर किरीट सोमय्यांची धक्कादायक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांनी…

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी महिलांवर अत्याचार केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे आता विरोधकही आक्रमक होताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अशात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. सोमय्यांचा व्हिडिओ … Read more

सलग दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाबाबत वर्षा बंगल्यावर बैठक, अचानक एक आमदार आला अन्…

विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता राज्याच्या सत्तेत सामील झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासोबत ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण अजूनही कोणाला खातेवाटप करण्यात आलेले नाही. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून खातेवाटपही केली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळावर आणि खातेवाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला वर्षावर चर्चा होत आहे. गेल्या गेल्या … Read more

बहूमत असतानाही राष्ट्रवादीला सत्तेत का घेतलं? आमदारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं हैराण करणारं उत्तर

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. पण बहुमत असतानाही भाजप-शिवसेनेने अजित पवारांना सत्तेत का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशात अजित पवारांना सत्तेत का घेतलं? यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र … Read more