‘मातोश्री’वरुन भाकरी फिरली, ‘सामना’तून नाव समोर, ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीची लाट, राजीनाम्याचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नंदू शिर्के यांची नियुक्ती जाहीर केली आहे. रायगडमधील श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघांतील सहा तालुक्यांचा समावेश असलेल्या या जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी शिर्केंची निवड झाली. पक्षाच्या मुखपत्रातून आणि माध्यमांद्वारे ही घोषणा होताच अनेक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. निष्ठावंतांची नाराजी दक्षिण रायगडमधील काही शिवसैनिकांनी नेतृत्व बदलावर … Read more