Lady Godiva Story : आपल्या प्रजेसाठी ‘ही’ राणी संपूर्ण शहरात नग्न फिरली, कारण वाचून थक्क व्हाल
Lady Godiva Story : ब्रिटनच्या राणी लेडी गोडिवा यांना इतिहासात एक महान राणी म्हटले गेले आहे. यामागील कारण म्हणजे तिचे बलिदान ज्यामुळे ती जगाच्या इतिहासात महान झाली. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी, या राणीने घोड्यावर बसून नग्न होऊन लंडनच्या रस्त्यांवर फिरण्याची अट स्वीकारली आणि स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली. इतिहासाच्या पानांमध्ये नोंदलेल्या या महान राणी लेडी गोडिवाची कहाणी … Read more