Marriage : मित्रांच्या आग्रहामुळे नवरदेव ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यावर नाचू लागला; चिडलेल्या सासऱ्याने…
Marriage : सोशल मीडियाच्या जमान्यात लग्नसमारंभ हे केवळ पारंपरिक विधी न राहता मनोरंजनाचे व्यासपीठ बनले आहेत. मित्र-मैत्रिणी लग्नात हटके रिल्स आणि डान्स करताना दिसतात. मात्र, दिल्लीतील एका लग्नात हा उत्साह नवरदेवाला चांगलाच महागात पडला. घटनेनुसार, नवरदेव आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर नाचत होता. त्याचा हा डान्स पाहून वधूपिताला संताप आला … Read more