नवरदेव निधन
Jalgaon news : ५ दिवसांवर तरुणाचे लग्न, घरात आनंदाच वातावरण, पत्रिकाही वाटल्या अन् मुलाची बाॅडी घरी आली…
By Omkar
—
Jalgaon news : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी विवाहाला केवळ पाच दिवस बाकी असताना नियोजित वराचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला ...