मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच झाली फरार; धक्कादायक कारण आले समोर
उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. पण बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतलीच नाही. नवऱ्या मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली. मात्र नंतर धक्कादायक कारण समोर आले. मंडपात मुलीच्या घरच्यांनी मुलाकडील लोकांचे जोरदार स्वागत केलं. नाश्ता-पाणीही झाला. लग्नाच्या आदिचे काही विधी पूर्ण … Read more