नवी दिल्ली
New Delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक घोषणा अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 18 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
By Poonam
—
New Delhi : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले ...