Yavatmal news : दोन दिवसांपूर्वी झालं लग्न आणि आता विपरीत घडलं, नववधुसह सख्या भावांचा दुःखद अंत, घटनेने गाव हळहळलं…

Yavatmal news : उमरखेड (यवतमाळ) येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी साखरा या गावात लेकीच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या गावातील लेक लग्नानंतर केवळ सासरी नव्हे, तर जगातूनच कायमची निघून गेली. यामुळे गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. याठिकाणी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे … Read more