Shiv Sena : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येणार? नारायण राणेंनी केले महत्वाचे विधान

Shiv Sena : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगली आहे. भाजपसोबत पुन्हा महायुती स्थापन होण्याच्या शक्यतेबाबत विविध नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी या चर्चांना पूर्णतः फेटाळले आहे. … Read more