Dilip Walse-Patil : वळसे पाटलांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरूंग! सामान्य कार्यकर्त्याने कॅबिनेट मंत्र्याला दाखवले आस्मान

Dilip Walse-Patil : पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत वळसे पाटील कुटुंबाच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत कुटुंबाची ७३ वर्षांची सत्ता … Read more