निशिगंधा खुळे

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या ऑडिओ क्लिपने उडवले खळबळ, वाल्मिक कराडचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत संवाद व्हायरल

Santosh Deshmukh : केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा आणखी एक ऑडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला ...