Naupada : मुंबई हादरली! जन्मदात्या आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; धक्कादासक कारण आले समोर
Naupada : ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नौपाडा येथील गावदेवी परिसरात एका दिव्यांग तरुणीची तिच्याच आई आणि आजीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आजीला अटक केली असून, आई अद्याप फरार आहे. यशस्वी पवार ही जन्मतः दिव्यांग आणि गतिमंद होती. तिच्या त्रासाला कंटाळून आई आणि आजीने तिला गुंगीच्या गोळ्या … Read more