स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपुरच्या विठ्ठल मंदीरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट; पाहा सुंदर फोटो

मंगळवारी भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संपुर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेत हा स्वातंत्र्यदिन पार पडला. तसेच देशातील वेगवेगळ्या मंदिरांमध्येही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सजावट करण्यात आली होती. अशात विठुरायांची पंढरीही सजताना दिसून आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात खास सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये तिरंगी रंगांची फुले लावण्यात आली होती. तसेच विठुरायालाही तिरंगी कपड्याने … Read more