१८ वर्षीय तरूणीवर ६५ जणांकडून लैंगिक अत्याचार, त्यातल्या ४० जणांचे नंबर वडिलांच्या फोनमध्ये सेव्ह
केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यात १८ वर्षीय मुलीवर गेल्या चार वर्षांत ६४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने सांगितले की, तिच्यावर १३-१४ व्या वर्षापासून अत्याचार सुरू झाले होते. तिने अत्याचार करणाऱ्यांमध्ये शाळेतील मित्र, प्रशिक्षक, शेजारी आणि नातेवाईकांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये विश्वासघात करणाऱ्यांचा समावेश पीडित मुलीने दावा केला आहे … Read more