आधी शेजारी, नंतर व्हिडीओ पाहीलेल्या सगळ्यांनी केलं ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवरील 62 जणांचा अत्याचार कसा उघडकीस आला?

केरळच्या पथानामिथिट्टा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका 18 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 62 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना दोन वर्षांच्या काळात घडली असून, त्यामध्ये मुलीच्या शेजाऱ्याने सर्वात पहिला अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीने स्वतःच तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार, तिच्यावर 13 वर्षांची असताना … Read more