२ मित्र पवना धरणात उतरले, अंदाज चुकला अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं; पुण्यातील काळिज पिळवटून टाकणारी घटना
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात दोघे तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी, 4 डिसेंबर रोजी घडली. दुपारी दुधिवरे गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुडालेल्या तरुणांची नावे मयूर रविंद्र भारसाके (वय 25) आणि तुषार रविंद्र अहिरे (वय 26) अशी असून, दोघेही पुण्यातील बालेवाडी येथे खाजगी कंपनीत नोकरीला होते. मूळचे हे दोघेही … Read more