Raj Thackeray : कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत राज ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य, ‘हड… मी ते पाणी नाही पिणार’
Raj Thackeray : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर टीका केली. सोशल मीडियावरून वातावरण तापवले जाते – राज ठाकरे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले की, सध्या राज्यात जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “सोशल … Read more