ब्रेकींग! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, दवाखान्यातून मोठी अपडेट

परळी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सीआयडी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलेल्या कराडवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी मकोका लागू करून एसआयटीने त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली … Read more

मोक्का लागताच वाल्मिक कराडच्या पत्नीने केले गंभीर आरोप, म्हणाली मी देखील..

वाल्मिकी कराडला मोक्का लागताच त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की वाल्मिकी कराड म्हणजे माझ्या पतीचा खंडणी आणि खून प्रकरणात कोणताही सहभाग नाही पण त्यांच्यावर केवळ राजकारणातून कारवाई केल्याचा आरोप करून आपण जातीवादाचे बळी ठरत आहोत. समोरील लोक मराठा समाजाच्या पाठिंब्याने निषेध करत आहेत. पण मीही एक मराठा आहे. मी माझ्या जातीच्या लोकांना … Read more

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच अवघ्या 10 मिनिटांत परळी झाली बंद! जाळपोळ अन् दहशत..

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मास्टरमाइंड म्हणून संशयित असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लागू करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात कराडची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज बीडच्या केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने कराडवर मकोका लावण्याचा निर्णय घेत, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या निर्णयानंतर कराडसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला … Read more

‘माझ्या पोरानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचा परळीत पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या

‘बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवादा कंपनीने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आई सकाळपासून परळीत धरणे आंदोलनावर बसल्या. मात्र, आंदोलन सुरू असतानाच पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. कराड यांच्या आई पारुबाईंनी परळी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली होती, त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे त्या सांगत होत्या. … Read more

मुलाच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली, मकोकाची बातमी येताच…

बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवादा कंपनीने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आई सकाळपासून परळीत धरणे आंदोलनावर बसल्या. मात्र, आंदोलन सुरू असतानाच पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. कराड यांच्या आई पारुबाईंनी परळी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली होती, त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे त्या सांगत होत्या. … Read more