Pimpri Chinchwad : “त्याला सोडू नका नाहीतर तो आणखी असेच उद्योग करेल” विकृत कृत्य करणाऱ्या उच्चशिक्षित मुलाची आईनेच केली तक्रार
Pimpri Chinchwad : पुण्यात भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा प्रकरणाची चर्चा थांबत नाही तोच, पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नशेसाठी पैसे न मिळाल्याच्या रागात एका तरुणाने सोसायटीतील तब्बल १३ दुचाकींना आग लावली. स्वप्नील शिवशरण पवार असे या तरुणाचे नाव असून, हा प्रकार पिंपळे निलख भागात घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये कृत्य कैद, … Read more