World Cup Final : फायनलमध्ये आधी बॅटिंग करावी की बॉलिंग? किती धावा विजय मिळवून देणार? पिच क्युरेटरने सांगितला यशाचा मंत्र…

World Cup Final : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या क्रिकेटची फायनल होणार आहे. यामुळे जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गुजरातमध्ये हा सामना होणार आहे. भारताने आतापर्यंत एकही सामना हरला नाही. यामुळे भारताचाच विजय होईल असा ठाम विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. यासाठी … Read more