Hit and Run : ..तर ट्रक-बस चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार नाही, वादग्रस्त हिट अँड रन कायद्याबाबत मोठी माहिती आली समोर
Hit and Run : ‘हिट अँड रन’शी संबंधित प्रकरणांमध्ये शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदींबाबत देशभरात बस आणि ट्रकचालक संपावर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये या संपाचा परिणाम दिसून येत असून, त्यामुळे पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन भाज्या आणि फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारने नुकतीच भारतीय न्यायिक संहिता संसदेतून मंजूर … Read more