पोटाचा कॅन्सर

पोटाचा कॅन्सर होताच सकाळी बाथरूममध्ये दिसतात ‘ही’ २ लक्षणे, आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जा

कर्करोगाचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती दाटते. हा गंभीर आणि प्राणघातक आजार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चुकीची जीवनशैली, तणावपूर्ण दिनचर्या ...