Nashik-Gujarat highway : महिनाभरापासून सुरू होते देवदर्शन, 200 फूट दरीत कोसळून बसचे 2 तुकडे, ड्रायवरची एक चूक अन् 7 जण जागीच ठार

Nashik-Gujarat highway : नाशिक – गुजरात हायवेवरील सापुतारा घाटात एक भीषण बस अपघात घडला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. ही बस 200 फूट खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अपघाताची घडी आणि तातडीची मदत … Read more