Kolhapur News: हत्तीला पकडायला गेले अन् नको तेच घडलं, सोंडेत पकडलं अन्…; कोल्हापूरमध्ये दुःखद घटना…

Kolhapur News: कोल्हापूर येथील घाटकरवाडी जंगलामध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याठिकाणी हत्ती हुसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी, ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीने प्रतीहल्ला केल्याने या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील हे ठार झाले आहेत. याठिकाणी गेले आठ दिवस आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात हत्ती धुमाकूळ घालत होता. यामुळे मोठे नुकसान होत होते. या … Read more

विरोधातील बातमीमुळे संतापला शिंदे गटातील आमदार; भर रस्त्यात पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बातमी छापल्यामुळे त्यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिली होती. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. किशोर पाटील त्याच्यावर खुप आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. तसेच शिवीगाळ करत धमकी सुद्धा दिली होती. त्याच पत्रकाराला आता मारहाण झाल्याचे समोर … Read more