GK (Frog): कोणता प्राणी तोंडातून पिल्ले जन्माला घालतो? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

GK (Frog) : पृथ्वीवर अनेक अद्भुत जीवजंतू आणि वनस्पती आढळतात, ज्यात प्रत्येकाचा स्वतःचा एक खास गुणधर्म असतो. काही प्राणी वातावरणातील बदलांसोबत स्वतःला जुळवून घेतात, तर काहींच्या प्रजनन प्रक्रियेतील वैशिष्ट्ये त्यांना इतरांपासून वेगळे ठरवतात. अशाच एका अद्वितीय प्राण्याची माहिती तुम्हाला आहे का, जो तोंडातून पिल्लांना जन्म देतो? विशेष प्रजातीचा अनोखा प्रजनन प्रकार बहुतेक प्राणी अंडी घालून … Read more