Lalit patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळेबद्दल धक्कादायक माहिती उघड, सगळा प्लॅन उघड

Lalit patil : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला, अशी माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ससूनमधून … Read more