11 दिवसांच बाळ झालं पोरकं, मुलाच्या जन्मानंतर वडिलांकडून आईची हत्या, स्वतःलाही संपवलं, उडाली खळबळ

घरगुती वादातून एका युवकाने विष पाजून पत्नीची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूर कोतवाली येथील देवबंद येथे ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, ११ दिवसांपूर्वी जोडप्याने मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे आनंदाचे वातावरण असताना अचानक पत्नीच्या वागणुकीमुळे पती त्रस्त … Read more