Prabha Atre : मन सुन्न करणारी बातमी! प्रसिद्ध गायिका प्रभा अत्रे यांचं अचानक निधन; धक्कादायक कारण आले समोर

Prabha Atre : प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय ९२ वर्षे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना सकाळी घरी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीताच्या संबंधित होत्या. त्यांनी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेतले आणि … Read more